हो नाही काढून टाका कृपया थांबा… जतन करा स्वतःला संदेश नवीन संदेश Signal अद्यतनित होत आहे… सध्या: %s आपण अजून पासफ्रेझ ठेवले नाही! %d संदेश एका संभाषण मध्ये %d संदेश प्रति संभाषण सर्व जुने संदेश आता हटवायचे? हे सर्व संभाषणे सर्वात अलीकडील संदेश वर ट्रिम करेल. हे सर्व संभाषणे %dसर्वात अलीकडील संदेश वर ट्रिम करेल. हटवा पासफ्रेझ अक्षम करायचे? हे Signal आणि संदेश सूचना कायमचे अनलॉक करेल. अक्षम करा नोंदणी काढत आहे Signal संदेश आणि कॉल नोंदणी काढत आहे… Signal संदेश आणि कॉल अक्षम करायचे? सर्व्हर वरून नोंदणी काढून Signal संदेश आणि कॉल अक्षम करा. भविष्यात पुन्हा वापरण्यासाठी आपल्याला आपला फोन नंबरची पुन्हा नोंदणी करावी लागेल. सर्व्हर सोबत कनेक्ट करण्यात त्रुटी! SMS सक्षम केले आपला पूर्वनिर्धारित SMS अॅप बदलण्यासाठी स्पर्श करा SMSअक्षम केले Signal आपले पूर्वनिर्धारित SMS अॅप बनवण्यासाठी स्पर्श करा चालू चालू बंद बंद SMS %1$s, MMS %2$s स्क्रीन लॉक %1$s, नोंदणी लॉक %2$s थीम %1$s, भाषा %2$s %d मिनिट %d मिनिटे (चित्र) (ऑडिओ) (व्हिडिओ) (स्थान) (प्रतिसाद द्या) गॅलरी GIF फाईल संपर्क स्थान मिडिया निवडण्यासाठी अॅप सापडत नाही. फोटो, व्हिडिओ, किंवा ऑडिओ, संलग्न करण्यासाठी Signal ला संचयन परवानगीची आवश्यकता असते, पण ती कायमची नाकारली गेली आहे. कृपया अॅप सेटिंग मेनू मध्ये सुरू ठेवा, \"परवानग्या\" निवडा, आणि \"संचयन\" सक्षम करा. संपर्क माहिती संलग्न करण्यासाठी Signal ला संपर्क परवानगीची आवश्यकता असते, पण ती कायमची नाकारली गेली आहे. कृपया अॅप सेटिंग मेनू मध्ये सुरू ठेवा, \"परवानग्या\" निवडा, आणि \"संपर्क\" सक्षम करा. स्थान संलग्न करण्यासाठी Signal ला स्थान परवानगीची आवश्यकता असते, पण ती कायमची नाकारली गेली आहे. कृपया अॅप सेटिंग मेनू मध्ये सुरू ठेवा, \"परवानग्या\" निवडा, आणि \"स्थान\" सक्षम करा. फोटो काढण्यासाठी Signal ला कॅमेरा परवानगीची आवश्यकता असते, पण ती कायमची नाकारली गेली आहे. कृपया अॅप सेटिंग मेनू मध्ये सुरू ठेवा, \"परवानग्या\" निवडा, आणि \"कॅमेरा\" सक्षम करा. मिडिया अपलोड करत आहे… व्हिडिओ काँप्रेस करत आहे… ऑडिओ प्ले करण्यात त्रुटी! अवरोधित संपर्क आज काल ह्या आवठवड्यात ह्या महिन्यात मोठे मध्यम छोटे येणारा कॉल चित्र जतन करण्यात अयशस्वी. फोटो करिता टॅप करा, व्हिडिओ करिता धरून ठेवा कॅप्चर करा कॅमेरा बदला गॅलरी उघडा अलीकडील संपर्क Signal संपर्क Signal गट आपण कमाल %d संभाषण सामायिक करू शकता. Signal प्राप्तकर्ते निवडा कुठलेही Signal संपर्क नाहीत आपण फक्त कॅमेरा बटण वापरून Signal संपर्कांना फोटो पाठवू शकता. आपण ज्यांना शोधत आहात ते आपणास सापडले? एका संपर्काला Signal मध्ये सामील होण्यास आमंत्रित करा शोध काढा प्रोफाईल फोटो काढायचा? कुठलाही वेब ब्राऊझर सापडला नाही. एक सेल्यूलर कॉल प्रगतीमध्ये आहे. व्हिडिओ कॉल चालू करायचा? व्हॉईस कॉल चालू करायचा? रद्द करा कॉल करा %1$s सोबतचा आपला सुरक्षितता नंबर बदलला आहे. ह्याचा अर्थ कुणीतरी आपले परस्परसंवादामध्ये अटकाव करण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा %2$s याने Signal पुनर्स्थापित केले आहे असा होऊ शकतो. या संपर्कासोबत आपल्याला आपला सुरक्षितता नंबर सत्यापित करावेसे वाटू शकते. स्वीकार करा अलीकडील चॅट संपर्क गट फोन नंबर शोध वापरकर्तानाव शोध संदेश %s Signal कॉल %s दिलेले नाव कुटूंब नाव प्रीफिक्स सफ्फिक्स मधले नाव मुख्यस्क्रीन मोबाईल कार्य इतर निवडलेला संपर्क अवैध होता पाठविणे अयशस्वी, तपशीलासाठी टॅप करा की विनिमय संदेश प्राप्त झाला आहे, प्रक्रिया करण्यासाठी टॅप करा. %1$s याने गट सोडले आहे. पाठविणे अयशस्वी, असुरक्षित फॉलबॅक करिता टॅप करा अनएन्क्रिप्टेड SMS वर फॉलबॅक करायचे? अनएन्क्रिप्टेड MMS वर फॉलबॅक करायचे? हा संदेश एन्क्रिप्ट केला जाणार नाही कारण प्राप्तकर्ता आता Signal वापरकर्ता राहिलेला नाही.\n\nअसुरक्षित संदेश पाठवायचा? हे मिडिया उघडण्यास सक्षम असे अॅप सापडू शकले नाही. प्रत बनवली %s %s पासून %s पर्यंत  अधिक जाणा   अधिक डाऊनलोड करा   प्रलंबित सुरक्षित सत्र रीसेट करायचे? जर या संभाषणात आपल्याला एन्क्रिप्शन समस्या येत असतील तर हे मदत करू शकते. आपले संदेश ठेवले जातील. रीसेट करा संलग्न जोडा संपर्क माहिती जोडा संदेश लिहा क्षमस्व, आपल्या संलग्न मध्ये एक त्रुटी होती. प्राप्तकर्ता एक वैध SMS किंवा ईमेल पत्ता नाही! संदेश रिक्त आहे! गट सदस्य अवैध प्राप्तकर्ता! मुख्यस्क्रीन वर जोडले कॉल समर्थित नाही हा डिव्हाईस डायल क्रिया समर्थन करताना दिसत नाही. गट सोडायचा? आपल्याला हा गट सोडण्याची खात्री आहे का? असुरक्षित SMS असुरक्षित MMS Signal Signal %1$s वर स्विच करूया गट सोडण्यात त्रुटी कृपया एक संपर्क निवडा हा संपर्क अनब्लॉक करायचा? हा गट अनब्लॉक करायचा? आपण पुन्हा एकदा या संपर्काकडून कॉल आणि संदेश प्राप्त करू शकाल. अस्तित्वात असलेले सदस्य आपल्याला गटामध्ये पुन्हा जोडू शकतील. अनब्लॉक करा संलग्नचा आकार आपण पाठवत असलेल्या संदेशाच्या प्रकारासाठीच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे कॅमेरा अनुपलब्ध ऑडिओ रेकॉर्ड करण्यास अक्षम! आपल्या डिव्हाईस वर हा दुवा हाताळण्यासाठी कुठलाही अॅप नाही. ऑडिओ संदेश पाठविण्यासाठी, Signal यास आपले मायक्रोफोन अॅक्सेस करण्याची अनुमती द्या. ऑडिओ संदेश पाठवण्यासाठी Signal ला मायक्रोफोन परवानगीची आवश्यकता असते, पण ती कायमची नाकारली गेली आहे. कृपया अॅप सेटिंग मेनू मध्ये सुरू ठेवा, \"परवानग्या\" निवडा, आणि \"मायक्रोफोन\" सक्षम करा. %s ला कॉल करण्यासाठी, Signal यास आपल्या मायक्रोफोन आणि कॅमेरा अॅक्सेसची गरज आहे. %s यास कॉल करण्यासाठी Signal ला मायक्रोफोन आणि कॅमेरा परवानग्यांची आवश्यकता असते, पण ती कायमची नाकारली गेली आहे. कृपया अॅप सेटिंग मेनू मध्ये सुरू ठेवा, \"परवानग्या\" निवडा, आणि \"मायक्रोफोन\" आणि \"कॅमेरा\" सक्षम करा. फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी, Signal ला कॅमेरा अॅक्सेसची अनुमती द्या. फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी Signal ला कॅमेरा परवानगीची आवश्यकता असते, पण ती कायमची नाकारली गेली आहे. कृपया अॅप सेटिंग मेनू मध्ये सुरू ठेवा, \"परवानग्या\" निवडा, आणि \"कॅमेरा\" सक्षम करा. फोटो किंवा व्हिडिओ घेण्यासाठी Signal ला कॅमेरा परवानग्यांची गरज आहे ध्वनी सोबतचे व्हिडिओ कॅप्चर करण्यासाठी मायक्रोफोन परवानगी सक्षम करा. व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी Signal ला मायक्रोफोन परवानग्यांची आवश्यकता असते, पण त्या नाकारल्या गेल्या आहेत. कृपया अॅप सेटिंग मेनू मध्ये सुरू ठेवा, \"परवानग्या\" निवडा, आणि \"मायक्रोफोन\" आणि \"कॅमेरा\" सक्षम करा. व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी Signal यास मायक्रोफोन परवानग्यांची गरज आहे. %1$s %2$s Signal SMS/MMS पाठवू शकत नाही कारण ते आपले पूर्वनिर्धारित SMS अॅप नाही. आपल्याला हे Android सेटिंग मध्ये बदलायला आवडेल का? हो नाही %1$d पैकी %2$d कुठलेही परिणाम नाहीत स्टिकर पॅक स्थापन केले नवीन! स्टिकर सोबत बोला अवरोधित करा रद्द करा हटवा %d न वाचलेला संदेश %d न वाचलेले संदेश निवडलेला संदेश हटवायचा? निवडलेले संदेश हटवायचे? हे निवडलेला संदेश कायमचा हटवेल. हे %1$d निवडलेले संदेश कायमचे हटवेल. संचयनमध्ये जतन करायचे? हा मिडिया संचयन मध्ये जतन केल्याने आपल्या डिव्हाईस वरील इतर अॅप त्यास अॅक्सेस करू शकतील.\n\nसुरू ठेवायचे? सर्व %1$d मिडिया संचयन मध्ये जतन केल्याने आपल्या डिव्हाईस वरील इतर अॅप त्यास अॅक्सेस करू शकतील.\n\nसुरू ठेवायचे? संचयनमध्ये संलग्न जतन करण्यात त्रुटी! संचयनमध्ये संलग्न जतन करण्यात त्रुटी! संचयनमध्ये लिहिण्यात अक्षम! संलग्न जतन करत आहे %1$d संलग्न जतन करत आहे संलग्न संचयनमध्ये जतन करत आहे… %1$d संलग्न संचयनमध्ये जतन करत आहे… प्रलंबित… डेटा (Signal) MMS SMS हटवत आहे संदेश हटवत आहे… मूळ संदेश आढळला नाही मूळ संदेश आता उपलब्ध नाही संदेश उघडण्यात अयशस्वी जलद प्रतिसाद देण्यासाठी आपण कुठल्याही संदेशावर उजवीकडे स्वाइप करू शकता जलद प्रतिसाद देण्यासाठी आपण कुठल्याही संदेशावर डावीकडे स्वाइप करू शकता पाठविल्यानंतर बाहेर जाणाऱ्या एकदा-बघा मिडिया फाईल स्वयंचलितपणे काढल्या जातील आपण आधीच हा संदेश पाहिला आहे आपल्या डिव्हाईसवर कुठलेही ब्राऊझर स्थापन केलेले नाही. \'%s\' करिता कुठलेही परिणाम नाहीत निवडलेले संभाषण हटवायचे? निवडलेले संभाषण हटवायचे? हे निवडलेले संभाषण कायमचे हटवेल. हे निवडलेले %1$d संभाषण कायमचे हटवेल. हटवत आहे निवडलेले संभाषण हटवत आहे… संभाषण आर्काईव्ह केले %d संभाषण आर्काईव्ह केले अनडू करा संभाषण इनबॉक्स मध्ये हलवले %d संभाषण इनबॉक्स मध्ये हलवली की विनिमय संदेश आर्काईव्ह केलेले संभाषण (%d) सत्यापित प्रोफाईल प्रोफाईल फोटो सेट करण्यात त्रुटी प्रोफाईल सेट करण्यात समस्या प्रोफाईल फोटो आपली प्रोफाईल सेट अप करा Signal प्रोफाईल एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतात, आणि Signal सेवेला या माहितीचा अॅक्सेस कधीही नसतो. अवतार सेट करा सानुकूल वापरून: %s पूर्वनिर्धारित वापरून: %s कुठलेही नाही फोटो काढा आता %d मि आज काल पाठवत आह पाठविले पोहोचवले वाचले \'%s\' अनलिंक करायचे? हा डिव्हाईस अनलिंक केल्याने, तो त्यापुढे संदेश पाठविण्यास किंवा प्राप्त करण्यास सक्षम नसेल, नेटवर्क कनेक्शन अयशस्वी पुन्हा प्रयत्न करा डिव्हाईस अनलिंक करत आहे… डिव्हाईस अनलिंक करत आहे नेटवर्क अयशस्वी! अनामित डिव्हाईस %s लिंक केले %s शेवटचा सक्रिय आज अनामित फाईल नसलेल्या प्ले सेवांकरिता ऑप्टीमाईझ करा हा डिव्हाईस प्ले सेवांचे समर्थन करत नाही. निष्क्रिय असल्यावर संदेश पुनर्प्राप्त करताना अवरोधित करणारे सिस्टिम बॅटरी ऑप्टीमाईझेशन अक्षम करण्यासाठी टॅप करा. यासोबत सामायिक करा संदेश पुनर्प्राप्त करत आहे… स्थायी Signal संदेशन अपयश! Google प्ले सेवांसोबत नोंदणी करण्यात Signal अक्षम झाला. Signal संदेश आणि कॉल अक्षम केले गेले आहेत, कृपया सेटिंग आणि प्रगत मधून पुन्हा-नोंदणी करण्याचा प्रयत्न करा. पूर्ण रेझोल्यूशन GIF पुनर्प्राप्त करताना त्रुटी GIF स्टिकर नवीन गट गट संपादन करा गट नाव नवीन MMS गट आपण जो संपर्क निवडला आहे तो Signal गटांचे समर्थन करत नाही, त्यामुळे हा गट MMS असेल. Signal संदेश आणि कॉल करिता आपण नोंदणीकृत नाही, त्यामुळे Signal गट अक्षम केले गेले आहेत, कृपया सेटिंग आणि प्रगत मधून नोंदणी करण्याचा प्रयत्न करा. आपल्या गटात आपल्याला कमीतकमी एक व्यक्तीची गरज आहे! आपल्या गटातील एका व्यक्तीकडे असा नंबर आहे जो योग्यरीत्या वाचला जाऊ शकत नाही. कृपया त्यास दुरूस्त करा किंवा तो संपर्क काढा आणि पुन्हा प्रयत्न करा. गट अवतार लागू करा %1$s तयार करत आहे… %1$s अद्ययावत करत आहे… %1$s यास जोडू शकले नाही कारण ते Signal वापरकर्ते नाही. गट तपशील लोड करत आहे… आपण आधीपासून गटात आहात. या गटासोबत आपले प्रोफाईल नाव आणि फोटो सामायिक करायचे? या गटाच्या सर्व वर्तमान आणि भविष्यातील सदस्यांसाठी आपले प्रोफाईल नाव आणि फोटो आपल्याला दृश्यमान करायचे? दृश्यमान करा आपण गट अवतार अवतार व्हॉईस संदेश रेकॉर्ड करण्यासाठी टॅप करा आणि धरून ठेवा, पाठविण्यासाठी सोडा सामायिक करा संपर्क निवडा संपर्कांसोबत सामायिक करा सामायिक कसे करायचे ते निवडा रद्द करा पाठवत आहे… हृदय आमंत्रणे पाठविली! Signal वर आमंत्रित करा %d मित्राला SMS पाठवा %d मित्रांना SMS पाठवा %d SMS आमंत्रण पाठवायचे? %d SMS आमंत्रणे पाठवायची? Signal वर स्विच करूया: %1$s असे दिसते की आपल्याकडे सामायिक करण्यासाठी कुठलेही अॅप नाहीत. मित्र मित्रांना अनएन्क्रिप्टेड चॅट करू देत नाही. पार्श्वभूमीमध्ये कार्य करत आहे… पाठविण्यात अयशस्वी नवीन सुरक्षितता नंबर संदेश शोधण्यात अक्षम %1$s कडून संदेश आपला संदेश Signal पार्श्वभूमी कनेक्शन सक्षम केले वायरलेस प्रदाता MMS सेटिंग वाचण्यात त्रुटी मीडिया फाईल ऑडिओ सर्व निवडलेला आयटम हटवायचा? निवडलेले आयटम हटवायचे? हे निवडलेली फाईल कायमचे हटवेल. या आयटम सोबत संबंधित कुठलाही संदेश मजकूर देखील हटविला जाईल. हे निवडलेल्या सर्व %1$d फाईल कायमचे हटवेल. या आयटम सोबत संबंधित कुठलाही संदेश मजकूर देखील हटविला जाईल. हटवत आहे संदेश हटवत आहे… सर्व निवडा संलग्न गोळा करत आहे… द्वारे क्रमवारी लावा नवीनतम सर्वात जुने वापरलेले संचयन सर्व संचयन वापर ग्रिड दृश्य यादी दृश्य निवडलेले %1$d आयटम %2$s %1$d आयटम %2$s %1$d आयटम %1$d आयटम फाईल ऑडिओ व्हिडिओ चित्र %1$s द्वारे पाठवले आपल्या द्वारे पाठवले %1$s द्वारा %2$s यास पाठवले %1$s यास आपल्याद्वारे पाठवले मला नंतर आठवण करून द्या Signal कॉल प्रगती मध्ये Signal कॉल प्रस्थापित करत आहे येणारा Signal कॉल कॉलला नकार द्या कॉलला उत्तर द्या कॉल संपवा कॉल रद्द करा मल्टिमिडिया संदेश MMS संदेश डाऊनलोड करत आहे MMS संदेश डाऊनलोड करण्यात त्रुटी, पुन्हा प्रयत्न करण्यासाठी टॅप करा %s ला पाठवा कॅमेरा उघडा निवडण्यासाठी टॅप करा एक कॅप्शन जोडा… एक आयटम काढला गेला कारण त्याने आकार मर्यादा ओलांडली होती कॅमेरा अनुपलब्ध. %s ला संदेश संदेश प्राप्तकर्ते निवडा आपले संपर्क दाखविण्यासाठी Signal ला त्यांना अॅक्सेस करण्याची गरज आहे. संपर्क दाखवण्यासाठी Signal ला संपर्क परवानगीची आवश्यकता असते, पण ती कायमची नाकारली गेली आहे. कृपया अॅप सेटिंग मेनू मध्ये सुरू ठेवा, \"परवानग्या\" निवडा, आणि \"संपर्क\" सक्षम करा. %dआयटम पेक्षा जास्त आपण सामायिक करू शकत नाही. आपण %d आयटम पेक्षा जास्त सामायिक करू शकत नाही. प्राप्तकर्ते निवडा संदेश बघितल्यानंतर अदृश्य करण्यासाठी येथे टॅप करा. सर्व मिडिया Signal ची जुनी आवृत्ती वापरून एन्क्रिप्टेड संदेश प्राप्त झाला आहे जो आता समर्थित नाही. कृपया प्रेषकाला सर्वात अलीकडील आवृत्तीवर अद्यतन करण्यास आणि संदेश पुन्हा पाठविण्यास विचारा. आपण गट सोडला आहे. आपण गट अद्ययावत केले. आपण कॉल केलेला संपर्काने कॉल केलेला सुटलेला कॉल %s ने गट अद्ययावत केले. %s ने आपल्याला कॉल केले. %s ला कॉल केलेला %s कडून सुटलेला कॉल %s Signal वर आहे! आपण नाहीसे होणारे संदेश अक्षम केले. %1$s ने हरवणारे संदेश अक्षम केले. आपण हरवणारे संदेश टायमर %1$s वर सेट केले. %1$s ने हरवणारे संदेश टायमर %2$s वर सेट केले. %s सोबतचा आपला सुरक्षितता नंबर बदलला आहे. %s सोबत आपण आपला सुरक्षितता नंबर सत्यापित म्हणून चिन्हांकित केला आहे %s सोबत आपण आपला सुरक्षितता नंबर दुसऱ्या डिव्हाईस वरून सत्यापित म्हणून चिन्हांकित केला आहे %s सोबत आपण आपला सुरक्षितता नंबर असत्यापित म्हणून चिन्हांकित केला आहे %s सोबत आपण आपला सुरक्षितता नंबर दुसऱ्या डिव्हाईस वरून असत्यापित म्हणून चिन्हांकित केला आहे स्वीकारा हटवा अवरोधित करा अनब्लॉक करा %1$s चा सदस्य %1$s आणि %2$s चा सदस्य %1$s, %2$s, आणि %3$s चा सदस्य %d इतर %d इतर पासफ्रेझ जुळत नाहीत! चुकीचे जुने पासफ्रेझ! नवीन पासफ्रेझ प्रविष्ट करा! हा डिव्हाईस लिंक करायचा? रद्द करा सुरू ठेवा ते करण्यास सक्षम असेल •आपले सर्व संदेश वाचेल \n•आपल्या नावाने संदेश पाठवेल डिव्हाईस लिंक करत आहे नवीन डिव्हाईस लिंक करत आहे… डिव्हाईस मान्य! कुठलेही डिव्हाईस सापडले नाही. नेटवर्क त्रुटी. अवैध QR कोड. क्षमस्व, आपल्याकडे आधीपासून खूप सारे डिव्हाईस लिंक केलेले आहेत, काही काढून प्रयत्न करा क्षमस्व, हा एक वैध डिव्हाईस दुवा QR कोड नाही. एक Signal डिव्हाईस लिंक करायचा? आपण 3य पक्ष स्कॅनर वापरून Signal डिव्हाईस लिंक करण्याचा प्रयत्न करत आहात. आपल्या सुरक्षेसाठी, कृपया Signal मध्ये कोड पुन्हा स्कॅन करा. QR कोड स्कॅन करण्यासाठी Signal ला कॅमेरा परवानगीची आवश्यकता असते, पण ती कायमची नाकारली गेली आहे. कृपया अॅप सेटिंग मेनू मध्ये सुरू ठेवा, \"परवानग्या\" निवडा, आणि \"कॅमेरा\" सक्षम करा. कॅमेरा परवानगी विनाQR कोड स्कॅन करण्यास अक्षम हरवणारे संदेश आपले संदेश कालबाह्य होणार नाहीत. या संभाषणामध्ये पाठविलेले आणि प्राप्त झालेले संदेश बघितल्यावर %s नंतर हरवतील. पासफ्रेझ प्रविष्ट करा Signal चिन्ह पासफ्रेझ प्रविष्ट करा अवैध पासफ्रेझ! Signal अनलॉक करा नकाशा वैध पत्ता नाही पिन ड्रॉप करा पत्ता स्वीकारा आपण स्थापन केलेली Google प्ले सेवेची आवृत्ती व्यवस्थित कार्य करत नाही. कृपया Google प्ले सेवा पुन्हा स्थापन करा आणि पुन्हा प्रयत्न करा. ह्या अॅपला रेट करा जर आपल्याला हा अॅप वापरणे आवडत असेल, तर कृपया एक क्षण काढून आम्हाला रेट करून आमची मदत करा. आता रेट करा! नाही धन्यवाद नंतर अरेरे, प्ले स्टोअर अॅप आपल्या डिव्हाईस वर स्थापित केलेले दिसत नाही. आपण हा संपर्क अवरोधित करायचा? आपल्याला यापुढे या संपर्काकडून संदेश आणि कॉल प्राप्त होणार नाहीत. हा गट अवरोधित करायचा आणि सोडायचा? हा गट अवरोधित करायचा? या गटामधून आपल्याला यापुढे संदेश किंवा अद्यतने प्राप्त होणार नाहीत. अवरोधित करा हा संपर्क अनब्लॉक करायचा? आपण पुन्हा एकदा या संपर्काकडून कॉल आणि संदेश प्राप्त करू शकाल. हा गट अनब्लॉक करायचा? अस्तित्वात असलेले सदस्य आपल्याला गटामध्ये पुन्हा जोडू शकतील. गट सोडण्यात त्रुटी अनब्लॉक करा सक्षम केले अक्षम केले एकदा संदेश पाठविला किंवा प्राप्त झाल्यावर उपलब्ध. अनामित गट उत्तर देत आहे कॉल संपवत आहे डायल करत आहे रिंग होत आहे व्यस्त कनेक्ट केले प्राप्तकर्ता अनुपलब्ध नेटवर्क अयशस्वी! नंबर नोंदवलेला नाही! आपण डायल केलेला नंबर सुरक्षित व्हॉईसचे समर्थन करत नाही! कळले आपला देश निवडा आपण आपला देश कोड निर्दिष्ट करायला हवा आपण आपला फोन नंबर निर्दिष्ट करायला हवा अवैध नंबर आपण निर्दिष्ट केलेला नंबर (%s) अवैध आहे. Google प्ले सेवा नाहीत ह्या डिव्हाईस मध्ये Google प्ले सेवा नाही. तरीही आपण Signal वापरू शकता, पण ह्या कॉन्फिगरेशनमुळे विश्वसनीयता किंवा कार्यक्षमता कमी होऊ शकते.\n\nजर आपण प्रगत वापरकर्ते नसाल, आफ्टरमार्केट Android ROM वापरत नसाल, किंवा आपल्याला हे त्रुटी म्हणून दिसत आहे असे वाटत असेल, तर ट्रबलशूट करण्यात मदतीसाठी कृपया support@signal.org वर संपर्क करा. मला समजले प्ले सेवा त्रुटी Google प्ले सेवा अद्ययावत होत आहे किंवा तात्पुर्ते अनुपलब्ध आहे. कृपया पुन्हा प्रयत्न करा. अटी आणि गोपनीयता धोरण हा दुवा उघडण्यास अक्षम. कुठलाही वेब ब्राऊझर आढळला नाही. अधिक माहिती कमी माहिती आपल्या मित्रांसोबत जोडण्यासाठी, संदेश अदलाबदल करण्यासाठी, आणि सुरक्षित कॉल करण्यासाठी Signal ला आपल्या संपर्काच्या अॅक्सेसची गरज आहे. सेवेसोबत कनेक्ट करण्यात अक्षम. कृपया नेटवर्क कनेक्शन तपासा आणि पुन्हा प्रयत्न करा. सहजतने आपला फोन नंबर सत्यापित करण्यासाठी, जर आपण Signal ला SMS संदेश बघण्याची अनुमती दिली तर Signal स्वयंचलितपणे आपला सत्यापन कोड ओळखू शकतो. आपण आता डीबग लॉग प्रविष्ट करण्याच्या %d पायरी दूर आहात. आपण आता डीबग लॉग प्रविष्ट करण्याच्या %d पायऱ्या दूर आहात. आम्हाला आपण मनुष्य असल्याची सत्यापना करायची आहे. कॅप्चा सत्यापित करण्यात अयशस्वी पुढे सुरू ठेवा सुरू ठेवा (%d प्रयत्ने उर्वरित) सुरू ठेवा (शेवटचा प्रयत्न!) गोपनीयता आपल्यासोबत न्या.\nप्रत्येक संदेशात आपण स्वतः रहा. सुरूवात करण्यासाठी आपला फोन नंबर प्रविष्ट करा आपल्याला एक सत्यापन कोड प्राप्त होईल. वाहक रेट लागू होऊ शकतात. %s वर पाठवलेला कोड प्रविष्ट करा फोन नंबर देश कोड कॉल करा फोटो बघा व्हिडिओ बघा बघितले मिडिया चित्र बदल जतन करण्यात अयशस्वी \'%s\' करिता कुठलेही परिणाम नाहीत संभाषण संपर्क संदेश संपर्कात जोडा Signal वर आमंत्रित करा Signal संदेश Signal कॉल संपर्कात जोडा Signal वर आमंत्रित करा Signal संदेश चित्र स्टिकर ऑडिओ व्हिडिओ दूषित की प्राप्त झाली संदेश अदलाबदल करा! अवैध प्रोटोकॉल आवृत्ती करिता की विनिमय संदेश प्राप्त झाला. नवीन सुरक्षितता नंबर सोबत संदेश प्राप्त झाला. प्रक्रिया करण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी टॅप करा. आपण सुरक्षित सत्र रीसेट केले. %s ने सुरक्षित सत्र रीसेट केले. संदेश डूप्लिकेट करा हा नवीन आवृत्तीवरून पाठविला गेला असल्यामुळे ह्या संदेशाची प्रक्रिया होऊ शकली नाही. आपण आपल्या संपर्काला आपण अद्यतन केल्यावर हा संदेश पुन्हा पाठविण्यास विचारू शकता. येणारा संदेश हाताळण्यात त्रुटी स्टिकर स्थापन केलेले स्टिकर आपल्याला प्राप्त झालेले स्टिकर Signal कलाकार सिरीझ कुठलेही स्थापन केलेले स्टिकर नाहीत येणाऱ्या संदेशांवरील स्टिकर येथे दिसतील. अशीर्षकांकित अज्ञात अशीर्षकांकित अज्ञात स्थापना करा काढा स्टिकर स्टिकर पॅक लोड करण्यात अयशस्वी संपादन ठीक सादर करा यश! क्लिपबोर्ड वर कॉपी केले सामायिक करा गट अद्यतनित गट सोडले सुरक्षित सत्र रीसेट. मसुदा: आपण कॉल केलेला आपल्याला कॉल केला होता सुटलेला कॉल मिडिया संदेश स्टिकर एकदा-बघा फोटो एकदा-बघा व्हिडिओ एकदा-बघा मिडिया %s Signal वर आहे! हरवणारे संदेश अक्षम केले हरवणारा संदेश वेळ %s वर सेट केली सुरक्षितता नंबर बदलला %s सोबतचा आपला सुरक्षितता नंबर बदलला आहे. आपण सत्यापित म्हणून चिन्हांकित केले आपण असत्यापित म्हणून चिन्हांकित केले संदेशावर प्रक्रिया होऊ शकली नाही संदेश विनंती Signal अद्यतन Signal ची एक नवीन आवृत्ती उपलब्ध आहे, अद्ययावत करण्यासाठी टॅप करा %s अवरोधित करायचे? अवरोधित संपर्क आपल्याला यापुढे आपल्याला संदेश पाठवू किंवा कॉल करू शकणार नाहीत. अवरोधित करा %s सोबत प्रोफाईल सामायिक करायची? आपली प्रोफाईल माहिती सामायिक करण्याचा सर्वात सहज मार्ग म्हणजे प्रेषकाला आपल्या संपर्कात जोडणे आहे. जर आपली इच्छा नसेल, तरीही आपण ह्या मार्गाने आपली प्रोफाईल माहिती सामायिक करू शकता. प्रोफाईल सामायिक करा संदेश पाठवायचा? पाठवा संदेश पाठवायचा? पाठवा वापरकर्तानाव सादर करा हटवा वापरकर्तानाव यशस्वीरीत्या सेट. वापरकर्तानाव यशस्वीरीत्या काढले. एक नेटवर्क त्रुटी आढळली. हे वापरकर्तानाव घेतलेले आहे. हे वापरकर्तानाव उपलब्ध आहे. वापरकर्तानावांमध्ये फक्त a-Z, 0-9, आणि अंडरस्कोर याचा समावेश असू शकतो. वापरकर्तानाव अंकांसोबत सोबत चालू होऊ शकत नाही. वापरकर्तानाव अवैध आहे. वापरकर्तानाव %1$d आणि %2$d कॅरेक्टर मध्येच असायला हवे. इतर Signal वापरकर्ते आपला फोन नंबर न जाणता आपल्या एकमेव वापरकर्त्यानावावर संदेश विनंत्या पाठवू शकतात. वापरकर्तानाव निवडणे पर्यायी आहे. आपला संपर्क Signal ची जुनी आवृत्ती वापरत आहे.आपला सुरक्षितता नंबर सत्यापित करण्यापूर्वी कृपया त्यांना अद्यतन करण्यास विचारा. आपला संपर्क विसंगत QR कोड स्वरूपन सोबत Signal ची नवीन आवृत्ती वापरत आहे. तुलना करण्यासाठी कृपया अद्यतन करा. स्कॅन केलेले QR कोड योग्यरीत्या स्वरूपित सुरक्षितता नंबर सत्यापन कोड नाही. कृपया पुन्हा स्कॅन करण्याचा प्रयत्न करा. याद्वारे सुरक्षितता नंबर सामायिक करा… आमचा Signal सुरक्षितता नंबर: असे दिसते की आपल्याकडे सामायिक करण्यासाठी कुठलेही अॅप नाहीत. तुलना करण्यासाठी क्लिपबोर्डवर कुठलाही सुरक्षितता नंबर आढळला नाही. QR कोड स्कॅन करण्यासाठी Signal ला कॅमेरा परवानगीची आवश्यकता असते, पण ती कायमची नाकारली गेली आहे. कृपया अॅप सेटिंग मेनू मध्ये सुरू ठेवा, \"परवानग्या\" निवडा, आणि \"कॅमेरा\" सक्षम करा. कॅमेरा परवानगी विना QR कोड स्कॅन करण्यास अक्षम खराब एन्क्रिप्टेड संदेश अस्तित्वात नसलेल्या सत्रा करिता संदेश एन्क्रिप्टेड आहे खराब एन्क्रिप्टेड MMS संदेश अस्तित्वात नसलेल्या सत्रा करिता MMS संदेश एन्क्रिप्टेड आहे म्यूट सूचना कुठलेही वेब ब्राऊझर स्थापन केलेले नाही! आयात प्रगतीमध्ये मजकूर संदेश आयात करत आहे आयात पूर्ण सिस्टिम डेटाबेस आयात पूर्ण झाले आहे. उघडण्यासाठी स्पर्श करा. उघडण्यासाठी स्पर्श करा, किंवा बंद करण्यासाठी लॉकला स्पर्श करा. Signal अनलॉक झाले आहे Signal लॉक करा आपण असमर्थित मिडिया प्रकार मसुदा बाह्य संचयनात जतन करण्यासाठी Signal ला संचयन परवानगीची आवश्यकता असते, पण ती कायमची नाकारली गेली आहे. कृपया अॅप सेटिंग मेनू मध्ये सुरू ठेवा, \"परवानग्या\" निवडा, आणि \"संचयन\" सक्षम करा. परवानग्यांविना बाह्य संचयनात जतन करण्यात अक्षम संदेश हटवायचा? हे कायमचे ह्या संदेशाला हटवेल. %1$s ते %2$s %2$d संभाषणांमध्ये %1$d नवीन संदेश याकडून सर्वात अलीकडील: %1$s लॉक केलेला संदेश मिडिया संदेश: %s संदेश पोहोचवणे अयशस्वी. संदेश पोहोचवण्यात अयशस्वी. संदेश पोहोचवण्यात त्रुटी. सर्व वाचले म्हणून चिन्हांकित करा वाचले चिन्हांकित करा मिडिया संदेश स्टिकर एकदा-बघा फोटो एकदा-बघा व्हिडिओ प्रत्युत्तर द्या Signal संदेश असुरक्षित SMS आपल्यासाठी नवीन संदेश असू शकतात अलीकडील सूचनांसाठी Signal उघडा. %1$s %2$s संपर्क %1$s प्रतिसाद दिला यास: \"%2$s\". आपल्या व्हिडिओला %1$s प्रतिसाद दिला. आपल्या चित्राला %1$s प्रतिसाद दिला. आपल्या फाईलला %1$s प्रतिसाद दिला. आपल्या ऑडिओला %1$s प्रतिसाद दिला. आपल्या एकदा-बघा फोटोला %1$s प्रतिसाद दिला. आपल्या एकदा-बघा व्हिडिओला %1$s प्रतिसाद दिला. आपल्या स्टिकरला %1$s प्रतिसाद दिला. पूर्वनिर्धारित कॉल अपयश बॅकअप लॉक स्थिती अॅप अद्यतने इतर संदेश अज्ञात प्रोफाईल नाव यशस्वीरीत्या सेट. एक नेटवर्क त्रुटी आढळली. Signal लॉक केलेले असताना जलद प्रतिसाद अनुपलब्ध! संदेश पाठविण्यात त्रुटी! %s ला जतन केले जतन केले शोध संभाषण, संपर्क, आणि संदेशांसाठी शोधा अवैध शॉर्टकट Signal नवीन संदेश व्हिडिओ प्ले करा यास कॅप्शन आहे %d आयटम %d आयटम डिव्हाईस आता नोंदवलेला नाही हे असे असू शकते कारण आपण आपला Signal सोबतचा फोन नंबर वेगळ्या डिव्हाईस वरून नोंदवला आहे. पुन्हा नोंदणी करण्यासाठी टॅप करा. व्हिडिओ प्ले करण्यात त्रुटी %s कडून कॉलला उत्तर देण्यासाठी, Signal ला आपला मायक्रोफोन अॅक्सेस द्या. कॉल करण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी Signal ला मायक्रोफोन आणि कॅमेरा परवानग्यांची आवश्यकता असते, पण ती कायमची नाकारली गेली आहे. कृपया अॅप सेटिंग मेनू मध्ये सुरू ठेवा, \"परवानग्या\" निवडा, आणि \"मायक्रोफोन\" आणि \"कॅमेरा\" सक्षम करा. %1$s सोबत आपल्या संभाषणासाठीचा सुरक्षितता नंबर बदलला आहे. याचा अर्थ कुणीतरी आपले परस्परसंवादामध्ये अटकाव करण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा %2$s याने Signal पुनर्स्थापित केले आहे असा होऊ शकतो. या संपर्कासोबत आपल्याला आपला सुरक्षितता नंबर सत्यापित करावेसे वाटू शकते. नवीन सुरक्षितता नंबर स्वीकार करा कॉल संपवा आपला व्हिडिओ सक्षम करण्यासाठी टॅप करा संपर्क फोटो स्पीकर ब्लुटूथ म्यूट करा आपला कॅमेरा मागच्या कॅमेरा वर स्विच करा कॉलला उत्तर द्या कॉलला नकार द्या ऑडिओ ऑडिओ संपर्क संपर्क कॅमेरा कॅमेरा स्थान स्थान GIF GIF चित्र किंवा व्हिडिओ फाईल गॅलरी फाईल संलग्न ड्रॉवर टॉगल करा जुने पासफ्रेझ नवीन पासफ्रेझ नवीन पासफ्रेझची पुनरावृत्ती करा नाव किंवा नंबर प्रविष्ट करा Signal वर आमंत्रित करा प्रविष्ट केलेले मजकूर साफ करा कीबोर्ड दाखवा डायलपॅड दाखवा कुठलेही संपर्क नाहीत. संपर्क लोड करत आहे… संपर्क फोटो संपर्क दाखवण्यासाठी Signal ला संपर्क परवानगीची आवश्यकता असते, पण ती कायमची नाकारली गेली आहे. कृपया अॅप सेटिंग मेनू मध्ये सुरू ठेवा, \"परवानग्या\" निवडा, आणि \"संपर्क\" सक्षम करा. संपर्क पुनर्प्राप्त करण्यात त्रुटी, आपले नेटवर्क कनेक्शन तपासा वापरकर्तानाव आढळले नाही \"%1$s\" Signal वापरकर्ता नाही. कृपया वापरकर्तानाव तपासा आणि पुन्हा प्रयत्न करा. ठीक आहे कुठेलही अवरोधित संपर्क नाहीत आपले संपर्क दाखविण्यासाठी Signal ला त्यांना अॅक्सेस करण्याची गरज आहे. संपर्क दाखवा Signal संदेश असुरक्षित SMS असुरक्षित MMS %1$s याकडून SIM %1$d पाठवा संदेश रचना ईमोजी कीबोर्ड टॉगल करा संलग्न थंबनेल जलद कॅमेरा संलग्न ड्रॉवर टॉगल करा ऑडिओ संलग्न रेकॉर्ड करा आणि पाठवा ऑडिओ संलग्नचे रेकॉर्डिंग लॉक करा SMS करिता Signal सक्षम करा रद्द करण्यासाठी स्लाइड करा रद्द करा मिडिया संदेश सुरक्षित संदेश पाठविणे अयशस्वी मान्यता अनिर्णित पोहोचवले संदेश वाचला संपर्क फोटो प्ले करा … विराम द्या डाऊनलोड करा ऑडिओ व्हिडिओ फोटो एकदा-बघा मिडिया स्टिकर दस्तऐवज आपण मूळ संदेश आढळला नाही खालपर्यंत स्क्रोल करा देश लोड करत आहे… शोध लिंक करण्यासाठी डिव्हाईस वर दाखवलेले QR कोड स्कॅन करा डिव्हाईस लिंक करा कुठलेही डिव्हाईस लिंक केले नाही नवीन डिव्हाईस लिंक करा सुरू ठेवा वाचले पावत्या येथे आहेत संदेश वाचून झाल्यावर पर्यायीरीत्या ते बघा आणि सामायिक करा वाचन पावत्या सक्षम करा बंद %d सेकंद %d सेकंद %d से %dमिनिट %d मिनिटे %d मि %d तास %d तास %d ता %d दिवस %d दिवस %d दि %d आठवडा %d आठवडे %d आ %s सोबतचा आपला सुरक्षितता नंबर बदलला आहे आणि तो यापुढे सत्यापित नाही. %1$s आणि %2$sसोबतचा आपला सुरक्षितता नंबर यापुढे सत्यापित नाहीत. %1$s, %2$s आणि %3$sसोबतचा आपला सुरक्षितता नंबर यापुढे सत्यापित नाहीत. %1$s सोबतचा आपला सुरक्षितता नंबर बदलला आहे आणि यापुढे सत्यापित नाही. ह्याचा अर्थ कुणीतरी आपले परस्परसंवादामध्ये अटकाव करण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा %1$s याने Signal पुनर्स्थापित केले आहे असा होऊ शकतो. %1$s आणि %2$s सोबतचे आपले सुरक्षितता नंबर यापुढे सत्यापित नाहीत. ह्याचा अर्थ कुणीतरी आपले परस्परसंवादामध्ये अटकाव करण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा त्यांनी Signal पुनर्स्थापित केले आहे असा होऊ शकतो. %1$s, %2$sआणि %3$s सोबतचे आपले सुरक्षितता नंबर यापुढे सत्यापित नाहीत. ह्याचा अर्थ कुणीतरी आपल्या परस्परसंवादामध्ये अटकाव करण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा त्यांनी Signal पुनर्स्थापित केले आहे असा होऊ शकतो. %s सोबतचा आपला सुरक्षितता नंबर आताच बदलला आहे. %1$s आणि %2$s सोबतचे आपला सुरक्षितता नंबर आताच बदलले आहेत. %1$s, %2$s आणि %3$sसोबतचे आपले सुरक्षितता नंबर आताच बदलले आहेत. %d इतर %d इतर GIF आणि स्टिकर शोधा काहीही सापडले नाही आपल्या डिव्हाईस वरील लॉग वाचू शकले नाही. तरीही आपण डीबग लॉग मिळवण्यासाठी ADB वापरू शकता. आपल्या मदतीसाठी धन्यवाद! प्रविष्ट करत आहे कोणताही ब्राउझर प्रस्थापित केला नाही प्रविष्ट करू नका प्रविष्ट करा कळले ईमेल लिहा अंशदात्यांनी बघण्यासाठी हा लॉग सार्वजनिकरीत्या ऑनलाईन पोस्ट केला जाईल, आपण प्रविष्ट करण्यापूर्वी त्यास तपासू आणि संपादित करू शकता. लॉग लोड करत आहे… लॉग अपलोड करत आहे… ईमेल अॅप निवडा माझ्या अॅपमध्ये कृपया ह्या लॉगचे पुनरावलोकन करा:%1$s नेटवर्क अपयश. कृपया पुन्हा प्रयत्न करा. आपल्याला आपले मजकूर संदेश Signal च्या एन्क्रिप्टेड डेटाबेस मध्ये आयात करायला आवडेल का? पूर्वनिर्धारित सिस्टिम डेटाबेस कुठल्याही प्रकारे सुधारित किंवा दुरूस्त केला जाणार नाही. वगळा आयात हे काही क्षण घेऊ शकते. कृपया प्रतीक्षा करा, आयात पूर्ण झाले की आम्ही आपल्याला सूचित करू. आयात करत आहे आयात सिस्टिम SMS डेटाबेस पूर्वनिर्धारित सिस्टिम संदेशक अॅप मधून डेटाबेस आयात करा साधा मजकूर बॅकअप आयात करा साधी मजकूर बॅकअप फाईलआयात करा. \'SMS बॅकअप आणि पुनर्स्थापना\' सोबत सुसंगत. पूर्ण संभाषण बघा लोड करत आहे कुठलीही मिडिया नाही बघा पुन्हा पाठवा पुन्हा पाठवत आहे… %1$s गटात सामील झाले %1$s गटात सामील झाले गटाचे नाव आता \'%1$s\' आहे. आपले प्रोफाईल नाव आणि फोटो या गटासाठी दृश्यमान करायचे? अनलॉक करा आपल्या वायरलेस वाहकाद्वारे मिडिया आणि गट संदेश पोहोचविण्यासाठी Signal ला MMS सेटिंगची आवश्यकता असते. आपला डिव्हाईस ही माहिती उपलब्ध करून देत नाही, जे लॉक असलेल्या डिव्हाईस करिता आणि इतर प्रतिबंधक कॉन्फिगरेशन यांकरिता कधी कधी खरे असते. मिडिया आणि गट संदेश पाठविण्यासाठी, \'ठीक\' टॅप करा आणि विनंती केलेल्या सेटिंग पूर्ण करा. आपल्या वाहकासाठीच्या MMS सेटिंग सामान्यपणे \'आपला वाहक APN\' शोधून सापडू शकते. आपल्याला हे फक्त एकदा करावे लागेल. पहिले नाव (आवश्यक) शेवटचे नाव (पर्यायी) पुढे वापरकर्तानाव एक वापरकर्तानाव तयार करा सामायिक केलेली मिडिया संभाषण म्यूट करा सानुकूल सूचना सिस्टिम सूचना सेटिंग सूचना ध्वनी कंपन अवरोधित करा रंग सुरक्षितता नंबर बघा चॅट सेटिंग गोपनीयता कॉल सेटिंग रिंगटोन Signal कॉल फोन नंबर आपले अस्तित्वात असलेले फोन नंबर आणि पत्ता पुस्तक वापरून Signal परस्परसंवाद साधणे सहज बनवते. मित्र आणि संपर्क ज्यांना आधीपासून आपल्याला कसा संपर्क करायचा हे माहिती आहे ते Signal द्वारा सहज संपर्क साधू शकतात.\n\nनोंदणी काही संपर्क माहिती सर्व्हर वर पाठवते. ती संचयित केली जात नाही. आपला नंबर सत्यापित करा सत्यापन कोड प्राप्त करण्यासाठी कृपया आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करा. वाहक रेट लागू होऊ शकतात. एक नाव किंवा नंबर प्रविष्ट करा सदस्य जोडा प्रेषक आपल्या संपर्क यादी मध्ये नाही अवरोधित करा संपर्कात जोडा जोडू नका, पण माझी प्रोफाईल दृश्यमान करा अधिक जाणा]]> स्कॅन करण्यासाठी टॅप करा लोड होत आहे… सत्यापित सुरक्षितता नंबर सामायिक करा उत्तर देण्यासाठी वर स्वाइप करा नकार देण्यासाठी खाली स्वाइप करा काही समस्यांकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे. पाठविले प्राप्त झाले हरवते द्वारा यास: याकडून: यासोबत: पासफ्रेझ तयार करा संपर्क निवडा पासफ्रेझ बदला सुरक्षितता नंबर सत्यापित करा डीबग लॉग प्रविष्ट करा मिडिया पुनरावलोकन संदेश तपशील लिंक केलेले डिव्हाईस मित्रांना आमंत्रित करा आर्काईव्ह केलेले संभाषण फोटो काढा मदत पुढे Signal समर्थन आयात पूर्वनिर्धारित वापरा सानुकूल वापरा 1 तासासाठी म्यूट करा 2 तासांसाठी म्यूट करा 1 दिवसासाठी म्यूट करा 7 दिवसांसाठी म्यूट करा 1 वर्षासाठी म्यूट करा पूर्वनिर्धारित सेटिंग सक्षम केले अक्षम केले नाव आणि संदेश फक्त नाव कुठलेही नाव किंवा संदेश नाही चित्रे ऑडिओ व्हिडिओ दस्तऐवज छोटे सामान्य मोठे जास्त मोठे पूर्वनिर्धारित उंच कमाल %d ता %d ता SMS आणि MMS सर्व SMS प्राप्त करा सर्व MMS प्राप्त करा सर्व येणाऱ्या संदेशांसाठी Signal वापरा सर्व येणाऱ्या मल्टिमिडिया संदेशांसाठी Signal वापरा प्रविष्ट करा की पाठवते प्रविष्ट करा की दाबल्याने मजकूर संदेश पाठविले जातील दुवा पुनरावलोकन पाठवा Imgur, Instagram, Pinterest, Reddit, आणि YouTube दुव्यांसाठी पुनरावलोकन समर्थित आहेत. ओळख निवडा संपर्क यादी मधून आपली संपर्क प्रविष्टी निवडा. पासफ्रेझ बदला आपला पासफ्रेझ बदला पासफ्रेझ स्क्रीन लॉक सक्षम करा स्क्रीन आणि सूचना पासफ्रेजने लॉक करा स्क्रीन सुरक्षा अलीकडील यादीमध्ये आणि अॅपच्या आत स्क्रीनशॉट अवरोधित करा निष्क्रियतेच्या निर्दिष्ट काळानंतर Signal स्वयं-लॉक करा निष्क्रियता टाईमआऊट पासफ्रेझ निष्क्रियता टाईमआऊट काळ सूचना सिस्टिम सूचना सेटिंग LED रंग अज्ञात LED ब्लिंक पद्धत ध्वनी शांत सतर्कतेची पुनरावृत्ती करा कधीही नाही एक वेळ दोन वेळा तीन वेळा पाच वेळा दहा वेळा कंपन हिरवा लाल निळा केशरी आकाशी जांभळा पांढरा कुठलेही नाही जलद सामान्य हळू मदत प्रगत गोपनीयता MMS वापरकर्ता एजंट व्यक्तिचलित MMS सेटिंग MMSC URL MMS प्रॉक्सी होस्ट MMS प्रॉक्सी पोर्ट MMSC वापरकर्तानाव MMSC संकेतशब्द SMS पोचवणी अहवाल आपण पाठविणाऱ्या प्रत्येक संदेशावर पोचवणी अहवालाची विनंती करा एकदा संभाषण एका निर्दिष्ट लांबीच्या पुढे गेले की स्वयंचलितपणे जुने संदेश हटवा जुने संदेश हटवा चॅट आणि मिडिया संचयन संभाषण लांबी मर्यादा आता संभाषण ट्रिम करा सर्व संभाषणातून स्कॅन करा आणि संभाषण लांबी मर्यादा अंमलात आणा लिंक केलेले डिव्हाईस फिकट गडद स्वरूप थीम पूर्वनिर्धारित भाषा Signal संदेश आणि कॉल Signal वापरकर्त्यांना विनामुल्य खाजगी संदेश आणि कॉल डीबग लॉग प्रविष्ट करा \'WiFi कॉलिंग\' सुसंगतता मोड जर आपला डिव्हाईस WiFi वर SMS/MMS पोहचवत असेल तर सक्षम करा(फक्त \'WiFi कॉलिंग\' सक्षम असल्यावरच सक्षम करा) इनकॉग्निटो कीबोर्ड वाचले पावत्या जर आपल्या वाचल्याचा पावत्या अक्षम असतील तर आपल्याला इतरांकडूनही त्या मिळणार नाहीत. टाईपिंग निर्देशक जर टाईपिंग निर्देशक अक्षम केले आहेत, तर इतरांकडून आपल्याला टाईपिंग निर्देशक बघता येणार नाही. वैयक्तिकृत शिकणे अक्षम करण्यासाठी कीबोर्डला विनंती करा अवरोधित संपर्क मोबाईल डेटा वापरताना Wi-Fi वापरताना रोमिंग असताना मिडिया स्वयं-डाऊनलोड करा संदेश ट्रि्मिंग संचयन वापर फोटो व्हिडिओ फाईल ऑडिओ संचयन पुनरावलोकन करा सिस्टिम ईमोजी वापरा Signal चे बिल्ट-इन ईमोजी समर्थन अक्षम करा आपल्या संपर्काला आपला IP पत्ता कळू न देण्यासाठी सर्व कॉल Signal सर्व्हर वरून रीले करा. सक्षम केल्याने कॉल दर्जा कमी होईल. कॉल नेहमी रीले करा अॅप अॅक्सेस परस्परसंवाद चॅट संदेश इव्हेंट चॅट-मधील ध्वनी दाखवा कॉल रिंगटोन आमंत्रण सूचना दाखवा Signal विना असलेल्या संपर्कांसाठी आमंत्रण सूचना दाखवा संदेश फाँट आकार संपर्क Signal मध्ये सामील झाला प्राधान्यता सीलबंद प्रेषक डिस्पले निर्देशक जे सीलबंद प्रेषकद्वारे पोहोचवले होते त्या संदेशांवर आपण \"संदेश तपशील\" निवडल्यावर स्थिती चिन्ह दाखवा. कुणाकडूनही अनुमती द्या विना-संपर्क आणि आपण ज्यांच्या सोबत आपली प्रोफाईल सामायिक केलेली नाही त्यांच्याकडून येणाऱ्या संदेशांकरिता सीलबंद प्रेषक सक्षम करा. अधिक जाणा यास नवीन संदेश… कॉल करा Signal कॉल Signal व्हिडिओ कॉल संदेश तपशील मजकूर कॉपी करा संदेश हटवा संदेश फॉर्वर्ड करा संदेश पुन्हा पाठवा संदेशाला प्रत्युत्तर द्या अनेक निवडा संलग्न जतन करा हरवणारे संदेश संदेश कालबाह्य होत आहेत आमंत्रित करा निवडलेले हटवा सर्व निवडा निवडलेले आर्काईव्ह करा निवडलेले अनआर्काईव्ह करा सेटिंग शॉर्टकट शोध संपर्क फोटो चित्र आर्काईव्ह केले इनबॉक्स शून्य झिप. झिल्च. झिरो. नादा.\nआपले सर्व संपले! नवीन संभाषण कॅमेरा उघडा आपल्या इनबॉक्सला घरी लिहिण्यासाठी काहीतरी द्या. एका मित्राला संदेश पाठवून सुरूवात करा. सुरक्षित सत्र रीसेट करा अनम्यूट करा सूचना म्यूट करा संलग्न जोडा गट संपादन करा गट सोडा सर्व मिडिया संभाषण सेटिंग मुख्यस्क्रीन वर जोडा पॉपअप विस्तारित करा संपर्कात जोडा प्राप्तकर्ते यादी पोचवणी संभाषण प्रक्षेपण नवीन गट सेटिंग लॉक सर्व वाचले म्हणून चिन्हांकित करा मित्रांना आमंत्रित करा मदत क्लिपबोर्ड वर कॉपी करा क्लिपबोर्ड सोबत तुलना करा Signal ची आपली आवृत्ती कालबाह्य आहे Signal ची आपली आवृत्ती %dदिवसामध्ये कालबाह्य होणार आहे. सर्वात अलीकडील आवृत्तीवर अद्यतन करण्यासाठी टॅप करा. Signal ची आपली आवृत्ती %dदिवसांमध्ये कालबाह्य होणार आहे. सर्वात अलीकडील आवृत्तीवर अद्यतन करण्यासाठी टॅप करा. Signal ची आपली आवृत्ती आज कालबाह्य होणार आहे. सर्वात अलीकडील आवृत्तीवर अद्यतन करण्यासाठी टॅप करा. Signal ची आपली आवृत्ती कालबाह्य झाली आहे संदेश यापुढे यशस्वीरीत्या पाठविले जाणार नाहीत. सर्वात अलीकडील आवृत्तीवर अद्यतन करण्यासाठी टॅप करा. पूर्वनिर्धारित SMS अॅप म्हणून वापरा Signal ला आपले पूर्वनिर्धारित SMS अॅप बनवण्यासाठी टॅप करा. सिस्टिम SMS आयात करा आपले फोनचे SMS संदेश Signal च्या एन्क्रिप्टेड डेटाबेसमध्ये कॉपी करण्यासाठी टॅप करा.Signal चे Signal संदेश आणि कॉल सक्षम करा आपला परस्परसंवाद अनुभव वर्धित करा. Signal वर आमंत्रित करा आपले %1$s सोबतचे संभाषण पुढच्या स्तरावर घेऊन जा. आपल्या मित्रांना आमंत्रित करा! जितके जास्त मित्र Signal वापरतील, तेवढे चांगले ते होईल. Signal तांत्रिक समस्या अनुभवत आहे. आम्ही लवकरात लवकर सेवा पुनर्स्थित करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहोत. नवीनतम Signal वैशिष्ट्ये Android च्या या आवृत्तीवर कार्य करणार नाहीत. भविष्यातील Signal अद्यतने प्राप्त करण्यासाठी कृपया हा डिव्हाईस श्रेणीसुधारित करा. %1$d%% जतन करा फॉर्वर्ड करा सर्व मिडिया मिडिया पुनरावलोकन रीफ्रेश करा हटवत आहे जुने संदेश हटवत आहे… जुने संदेश यशस्वीरीत्या हटवले % अंतर्दृष्टी अंतर्दृष्टी Signal प्रोटोकॉल याने स्वयंचलितपणे%2$d दिवसांमध्ये %1$d%% आपले जाणारे संदेश संरक्षित केलेत. Signal वापरकर्त्यांमधील संभाषण हे नेहमी एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असते. Signal बूस्ट पुरेसा डेटा नाही मागील %1$d दिवसांच्या जाणारे संदेश जे अदृश्य झाले नाहीत किंवा हटविले गेले नाहीत त्यांच्या आधारावर आपली ईन्साईट टक्केवारी याची गणना केली जाते. संभाषण चालू करा सुरक्षितपणे परस्परसंवाद चालू करा आणि Signal मध्ये सामील होण्यासाठी अधिक संपर्कांना आमंत्रित करून नवीन वैशिष्ट्ये सक्षम करा जे अनएन्क्रिप्टेड SMS संदेशांच्या मर्यादेच्या पलीकडे जातात. ही आकडेवारी आपल्या डिव्हाईस वर स्थानिकरीत्या उत्पन्न केली गेली आहे आणि फक्त आपल्या द्वारा बघितली जाऊ शकते. ते कुठेही प्रक्षेपित केले जात नाही. एन्क्रिप्टेड संदेश रद्द करा पाठवा सादर करत आहे ईन्साईट आपले किती जाणारे संदेश सुरक्षितपणे पाठविले गेले ते शोधा, नंतर आपली Signal टक्केवारी वाढविण्याकरिता पटकन नवीन संपर्कांना आमंत्रित करा. ईन्साईट बघा Signal वर आमंत्रित करा आपण पाठवणारे एन्क्रिप्टेड संदेश आपण %1$d%% ने वाढवू शकता आपला Signal बूस्ट करा %1$s ला आमंत्रित करा ईन्साईट बघा आमंत्रित करा पुढे अल्फान्यूमेरिक PIN तयार करा न्यूमेरिक PIN तयार करा एक नवीन PIN तयार करा आपला PIN तयार करा PIN जुळत नाहीत. पुन्हा प्रयत्न करा. आपल्या PIN ची पुष्टी करा. PIN तयार करणे अयशस्वी आपला PIN जतन केला गेला नाही. आम्ही नंतर आपल्याला PIN तयार करण्यासाठी सूचित करू. PIN तयार केले PIN पुन्हा प्रविष्ट करा PIN ची ओळख करून देत आहे अधिक जाणा नोंदणी लॉक = PIN PIN बद्दल अधिक येथे वाचा. PIN अद्यतनित करा आपला PIN तयार करा आपला Signal PIN प्रविष्ट करा आपल्याला PIN लक्षात ठेवण्यासाठी, आम्ही आपल्याला तो वेळोवेळी तो प्रविष्ट करण्यास विचारू. काही काळानंतर आम्ही आपल्याला कमी विचारू. वगळा सादर करा PIN विसरलात? चुकीचा PIN.पुन्हा प्रयत्न करा. खाते लॉक केले गेले पुढे अधिक जाणा आपला PIN प्रविष्ट करा आपल्या खात्यासाठी आपण तयार केलेला PIN प्रविष्ट करा. हे आपल्या SMS सत्यापन कोडपेक्षा वेगळे आहे. अल्फान्यूमेरिक PIN प्रविष्ट करा न्यूमेरिक PIN प्रविष्ट करा पुढे चुकीचा PIN.पुन्हा प्रयत्न करा. PIN विसरलात? चुकीचा PIN आपला PIN विसरलात? PIN ची ओळख करून देत आहे PIN अद्यतनित करा वाहतूक चिन्ह लोड होत आहे… कनेक्ट करत आहे… परवानगी आवश्यक SMS पाठविण्यासाठी Signal ला SMS परवानगीची आवश्यकता असते, पण ती कायमची नाकारली गेली आहे. कृपया अॅप सेटिंग मेनू मध्ये सुरू ठेवा, \"परवानग्या\" निवडा, आणि \"SMS\" सक्षम करा. सुरू ठेवा आता नाही संपर्क शोधण्यासाठी Signal ला संपर्क परवानगीची आवश्यकता असते, पण ती कायमची नाकारली गेली आहे. कृपया अॅप सेटिंग मेनू मध्ये सुरू ठेवा, \"परवानग्या\" निवडा, आणि \"संपर्क\" सक्षम करा. Signal संदेश सक्षम करा Signal डेटाबेस स्थलांतर करत आहे नवीन लॉक केलेला संदेश प्रलंबित संदेश बघण्यासाठी अनलॉक करा बॅकअप पासफ्रेझ बॅकअप बाह्य संचयन मध्ये जतन केले जातील आणि खालील पासफ्रेझ सोबत एन्क्रिप्ट केले जातील. बॅकअप पुनर्स्थापना करण्यासाठी आपल्याकडे हे पासफ्रेझ असायलाच हवे. मी हे पासफ्रेझ लिहून ठेवले आहे. याविना, मी बॅकअपची पुनर्स्थापना करण्यास अक्षम असेल. बॅकअप पुनर्स्थापित करा वगळा नोंदणी करा चॅट बॅकअप बाह्य संचयनात चॅट बॅकअप करा बॅकअप तयार करा बॅकअप पासफ्रेझ प्रविष्ट करा पुनर्स्थापना करा Signal च्या नवीन आवृत्त्यांवरून बॅकअप आयात करू शकत नाही चुकीचे बॅकअप पासफ्रेझ तपासत आहे… आतापर्यंत %d संदेश बॅकअप वरून पुनर्स्थापना करायची? स्थानिक बॅकअप वरून आपले संदेश आणि मिडिया पुनर्स्थापना करा. जर आपण आता पुनर्स्थापना केली नाही, तर नंतर पुनर्स्थापना करणे शक्य होणार नाही. बॅकअप आकार: %s बॅकअप टाईमस्टँप: %s स्थानिक बॅकअप सक्षम करायचे? बॅकअप सक्षम करा तपास डब्यात पुष्टीकरणाचे चिन्हांकन करून कृपया आपल्याला कळल्याची पोच पावती द्या. बॅकअप हटवायचे? सर्व स्थानिक बॅकअप अक्षम करायचे आणि हटवायचे? बॅकअप हटवा क्लिपबोर्ड वर कॉपी केले बाह्य संचयन तयार करण्यासाठी Signal ला संचयन परवानगीची आवश्यकता असते, पण ती कायमची नाकारली गेली आहे. कृपया अॅप सेटिंग मेनू मध्ये सुरू ठेवा, \"परवानग्या\" निवडा, आणि \"संचयन\" सक्षम करा. शेवटचा बॅकअप: %s प्रगतीमध्ये बॅकअप तयार करत आहे… आतापर्यंत %d संदेश %s वर पाठविलेला सत्यापन कोड कृपया प्रविष्ट करा. चुकीचा नंबर नाहीतर मला कॉल करा \n (%1$02d:%2$02d मध्ये उपलब्ध) Signal समर्थनाशी संपर्क साधा Signal नोंदणी - Android करिता सत्यापन कोड विषय: Signal नोंदणी - Android करिता सत्यापन कोड\nडिव्हाईस माहिती:%1$s\nAndroid आवृत्ती:%2$s\nSignalआवृत्ती: %3$s\nलोकेल: %4$s कधीही नाही अज्ञात स्क्रीन लॉक Android स्क्रीन लॉक किंवा फिंगरप्रिंटने Signal अॅक्सेस लॉक करा स्क्रीन लॉक निष्क्रियता टाईमआऊट Signal PIN PIN बदला तयार करा कुठलेही नाही आपल्याला आता प्राप्त झालेल्या SMS सत्यापन कोड आणि नोंदणी लॉक PIN सारखे नाहीत. कृपया आपण अॅपलिकेशनमध्ये पूर्वी कॉन्फिगर केलेले PIN प्रविष्ट करा. नोंदणी लॉक PIN PIN विसरलात? PIN मध्ये चार किंवा अधिक अंक असू शकतात. जर आपण आपला PIN विसरलात, तर आपण आपल्या खात्यामधून सात दिवसांपर्यंत बाहेर लॉक होऊ शकता. PIN प्रविष्ट करा PIN ची पुष्टी करा आपले नोंदणी लॉक PIN प्रविष्ट करा PIN प्रविष्ट करा नोंदणी लॉक PIN सक्षम करा, जो पुढच्यावेळी या फोन नंबर सोबत Signal वर नोंदणी करताना आवश्यक असेल. नोंदणी लॉक PIN नोंदणी लॉक आपल्याला आपले नोंदणी लॉक PIN प्रविष्ट करायलाच हवे चुकीचे नोंदणी लॉक PIN खूप जास्त प्रयत्न आपण खूप सारे चुकीचे नोंदणी लॉक PIN प्रयत्न केले आहेत. कृपया एका दिवसानी पुन्हा प्रयत्न करा. सेवेसोबत कनेक्ट करताना त्रुटी अरे नाही! हा फोन नंबर Signal वर शेवटचा सक्रिय 7 दिवसांपेक्षा जास्त झाल्यावर या फोन नंबरची विना नोंदणी लॉक PIN ची नोंदणी शक्य होईल. आपल्याकडे %d दिवस उर्वरित. नोंदणी लॉक PIN ह्या फोन नंबरला नोंदणी लॉक सक्षम केलेेले आहे. कृपया नोंदणी लॉक PIN प्रविष्ट करा. नोंदणी लॉक आपल्या फोन नंबर करिता सक्षम केले गेले आहे, आपल्याला आपले नोंदणी लॉक PIN लक्षात रहाण्यात मदत करण्यासाठी, Signal वेळोवेळी आपल्याला त्याची पुष्टी करण्यास विचारेल. मी माझा PIN विसरलो. PIN विसरलात? नोंदणी लॉक आपल्या फोन नंबरला अनाधिकृत नोंदणी प्रयत्नांपासून संरक्षित करण्यास मदत करते. हे वैशिष्ट्य आपल्या Signal गोपनीयता सेटिंग मध्ये कधीही अक्षम केले जाऊ शकते नोंदणी लॉक सक्षम करा नोंदणी लॉक PIN कमीतकमी %d अंकी असायला हवे. आपण प्रविष्ट केलेले दोन PIN जुळत नाहीत. सेवेसोबत कनेक्ट करण्यात त्रुटी नोंदणी लॉक PIN अक्षम करायचे? अक्षम करा चुकीचा PIN आपल्याकडे %d प्रयत्न उर्वरित बॅकअप Signal लॉक केले आहे अनलॉक करण्यासाठी टॅप करा स्मरणपत्र: याबद्दल अज्ञात